महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ








![member]()
श्री. गणेश घोगरकर साहेब
सहायक गटविकास अधिकारी
![member]()
जयश्री उषा उज्वल ठाकरे
ग्रामपंचायत अधिकारी
![member]()
भैय्यासाहेब इदिराबाई बाबारावजी कडु
सरपंच
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
अतुल रुपरावजी शिंगण
उपसरपंच
![]()
सुलक्षणा कौशल्या सुशील शिंदे
सदस्य/सदस्या
![]()
हमिदा परविन शे मुस्ताक
सदस्य/सदस्या
![]()
दत्तु कमला आकारामजी हिवसे
सदस्य/सदस्या
![]()
धनंजय शोभाबाई मुकुंदराव देशमुख
सदस्य/सदस्या
![]()
निखील दिलीपराव पडोळे
सदस्य/सदस्या
![]()
संगीता राजेंद्र वानखडे
सदस्य/सदस्या
![]()
पंकज लता शरदराव घोंगळे
सदस्य/सदस्या
![]()
मीना प्रकाश राऊत
सदस्य/सदस्या
![]()
शाहिस्ता परविन फारुक हुशेन
सदस्य/सदस्या
![]()
शशिकांत नानूबाई राजेंद्र राऊत
सदस्य/सदस्या
![]()
ज्योती रवींद्र वानरे
सदस्य/सदस्या
![]()
वर्षा विमल विजयराव वाट
सदस्य/सदस्या
![]()
वृषाली दादारावजी ठाकरे
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
सुधाकर गौतमराव गोमकाळे
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
रोशन सुरेंद्र विधळे
संगणक परिचालक
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत बेलोरा गाव चांदूर बाजार रोड पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत बेलोरा ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 5 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत बेलोरा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 14 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत बेलोरा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत बेलोरा ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत बेलोरा मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत बेलोरा अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत बेलोरा सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत बेलोरा ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
1959
- एकूण लोकसंख्या :
5237
- एकूण पुरुष :
2715
- एकूण महिला :
2522
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
0
- एकून खातेदार संख्या :
1929
- एकून कुटुंब संख्या :
1296
- एकून घर संख्या :
1929
- एकून शौच्छालय संख्या :
1296
- गृह कर :
2127552
पाणी कर : निरंक
एकून खाजगी नळ सख्या : 1296
एकून सार्वजनिक नळ सख्या : 0
एकून हातपंप : 5
विहीर : 1
टयुबवेल : 1
इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : 161 (2023-2026)
सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : 0
एकून शेतकरी संख्या : 2945
एकून सिचंन विहिरीची संख्या : एकून गुरांची संख्या : 385
एकून गोठयांची संख्या : बचत गट संख्या : 72
अंगणवाडी : 7
खाजगी शाळा संख्या : 2
जिल्हा परिषद शाळा संख्या : 3
एकून गोबर गॅस संख्या : 1
एकून गॅस जोडणी संख्या : 1296
एकून विद्युत पोल संख्या : 386
प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : 1
प्रवासी निवारा : 1
ग्राम पंचायत कर्मचारी : 2
संगणक परिचालक : 1
ग्राम रोजगार सेवक : 2
महिला बचत गट संस्था : 1
समाज मंदिर : 9
हनुमान मंदिर : 4
पशुवैधाकिय दवाखाना : 1
पोस्ट आफिस : 1
सहायक गट विकास अधिकारी : 1
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय बेलोरा पंचायत समिती : चांदूर बाजार , जिल्हा : अमरावतीग्राम पंचायत कार्यालय बेलोरा स्वता ग्राम सचिवालय 951 --

















